Showing posts with label talathi bharti previous papers. Show all posts
Showing posts with label talathi bharti previous papers. Show all posts

Wednesday, August 29, 2018

Talathi [ तलाठी ] Sample Paper In Marathi

Talathi [ तलाठी ] Sample Paper In Marathi

All Exam Papers ----https://www.allexampaper.in

सरदार वल्लभ पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?

1.बारडोली सत्याग्रह
2.मिठाचा सत्याग्रह
3.खेडा सत्याग्रह
Ans:-1

बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?

1.लॉर्ड कर्झन
2.वारण होस्टिंग
3.लॉर्ड बेन्तिक
Ans-2


लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवले होते ?

मुंबई
येरवडा
ठाणे
Ans-3

पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला

आंध्रप्रदेश
महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान 
Ans-1

मराठा साम्राज्य चा शेवटचा पेशवा कोण होता ?

बाजीराव पहिला
बाजीराव दुसरा
रघुनाथ 

Ans-2

भारतीय राज्य घटनेत राज्यपाल समन्धित कोणती कलम आहे ?
•१५२
•१५३
•२३३
•२४४
Ans-2

राज्यघटनेत मार्गदर्शन तत्वाची समावेश कोणत्या घटना कलम मध्ये समावेश आहे ?

•कलम ३६ ते ५१
•कलम ०५ ते ३५
•कलम ५२ ते ७२ 
Ans-1

भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केली?

•पंडित जवाहरलाल नेहरू
•डॉ राजेंद्र प्रसाद
•डॉ. बाबासाहेब आंबेडकर
•महात्मा गांधी 
Ans-3

•भारतीय राज्य-घटने प्रमाणे आणीबाणी हि किती प्रकारे अमलात आणली जाते ?
•एक
•दोन
•तीन
•चार
Ans-3

•लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ?
•500
•555
•552
•560
Ans-3

नीती आयोग चे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात
•पंतप्रधान
•उपराष्ट्रपती
•राष्ट्रपती
•वित्त मंत्री 
Ans-1

वित्त आयोगाची नेमणूक हि किती वर्ष साठी असते ?

•5
•3
•6
Ans-1

भारताची सर्वात ,मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती ?
•RBI
•SBI
•CBI
Ans-2

जागतिक व्यापार संघटना [WTO] हि कोणाच्या जागी आली?

•IMF
•GATT [General Agreement on Tariffs and Trade]
Ans-2


वीस कलमी कार्यक्रम कोणी चालू केला ?

•इंदिरा गांधी
•महात्मा गांधी
•पंडित नेहरू
Ans-1


कांगारूचा देश कोणता ?

•अमेरिका
•ऑस्ट्रेलिया
•इंग्लंड
•जपान
Ans-2


जगातील सर्वात मोठी नदि कोणती ?
•आमेझान
•नाईल
•गंगा
Ans-1

•जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
•थर
•सहारा
•गोबी
Ans-2

सूर्यमालिकेत एकूण ग्रह किती अह्हेत ?

•सात
•आठ
•नऊ
Ans-2

•पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते ?
पूर्वे कडून पश्चिमे कडे
पश्चीम कडून पूर्वे कडे
Ans-2

Wednesday, May 30, 2018

Talathi Bharti Question Papers Download PDF of All Districts

Talathi Bharti Question Papers PDF of All Districts -www.talathibharti.in--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

2014 Talathi Papers Download

Pune Talathi 2014 Paper Pdf Download